अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र यांचे सहमतीने
जिल्हा भावसार क्षत्रिय समाज, अमरावती
उपवर - वधू, पालक परिचय मेळावा २०२६
‘ संस्कारांची सुंदर गाठ, नव्या आयुष्याची नवी पहाट...
एकत्र येऊन यशस्वी करूया, सुखद नात्यांतील ही वाट ! ’
जिल्हा भावसार क्षत्रिय समाज, अमरावती
उपवर - वधू, पालक परिचय मेळावा २०२६
श्री / श्रीमती,
‘ संस्कारांची सुंदर गाठ, नव्या आयुष्याची नवी पहाट... एकत्र येऊन यशस्वी करूया, सुखद नात्यांतील ही वाट ! ’
आपणास निमंत्रित करतांना आनंद होतो की, अमरावती येथे रविवार दिनांक १३ डिसेंबर २०२६ रोजी उपवर - वधू, पालक परिचय मेळावा-२०२६ चे आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व भावसार समाज बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, ही नम्र विनंती.
श्री. राजीव वसंतराव दखणे
श्री. शैलेश भानुदासजी सुताने
श्री. सचिन सुधाकरराव येळणे
समस्त भावसार क्षत्रिय महिला मंडळ, अमरावती
समस्त भावसार क्षत्रिय युवा परिषद, अमरावती
विनीत / स्वागतोत्सुक व कार्यकारिणी समिती सदस्य
उपवर - वधू पालक परिचय मेळाव्याची वैशिष्ट्ये
सर्व समाज बांधवांच्या सोयीसाठी परिपूर्ण व नियोजनबद्ध व्यवस्था
१००० बांधव बसू शकेल असा सुसज्ज हॉल
भव्य आणि प्रशस्त छत्रपती श्री. शिवाजी महाराज सभागृह, सर्व आधुनिक सुविधांसह सुसज्ज.
भव्य अशी पार्किंगची व्यवस्था
कार्यक्रमास येणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या वाहनांसाठी सुरक्षित व प्रशस्त पार्किंग व्यवस्था.
शहराच्या मध्यभागी सोयीस्कर स्थळ
पंचवटी चौक, मोर्शी रोड - सर्व बाजूंनी आणि वाहतुकीच्या साधनांनी सहज जोडलेले मध्यवर्ती ठिकाण.
पालक समुपदेशन करिता स्वतंत्र व्यवस्था
उपवर-वधू व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन व संवादासाठी स्वतंत्र समुपदेशन कक्ष.
एल.ई.डी. (LED) डिस्प्ले ची व्यवस्था
सभागृहातील सर्व उपस्थितांना उमेदवारांचा परिचय स्पष्ट दिसण्याकरिता डिजिटल एलईडी स्क्रीन व्यवस्था.
निशुल्क भोजन व्यवस्था
मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या सर्व भावसार बंधू आणि भगिनींकरिता स्वादिष्ट व निशुल्क भोजन व्यवस्था.
मेळावा नोंदणी नियमावली व शुल्क तपशील
कृपया सर्व नियम काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन फॉर्म भरावा
नोंदणी शुल्क तपशील
ऑनलाईन फॉर्म भरताना दिलेल्या बार कोडवरच पेमेंट करावे. पेमेंट पूर्ण झाल्यावरच नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
तांत्रिक सहाय्यता (Technical Helpline)ऑनलाईन फॉर्म भरताना सर्वसाधारण माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क:
स्मरणिका जाहिरात दर पत्रक
परिचय मेळावा-२०२६ यशस्वी करण्यासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. स्मरणिकेमध्ये आपल्या प्रतिष्ठानची तसेच कुटुंबाची परिचय शुभेच्छा जाहिरात देऊन सहकार्य करावे.
जाहिरात दर सूची (रंगीत / Multicolor)
स्मरणिका जाहिरात नियोजन समिती
स्मरणिकेत जाहिरात प्रसिद्धीसाठी खालील समिती सदस्यांशी संपर्क साधावा:
॥ अन्नदाना सारखे पुण्य नाही ॥
समाज बांधवांनी आपल्या दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अन्नदानाचा संकल्प करून स्वेच्छेने देणगी द्यावी, ही नम्र विनंती.
मेळावा स्थळ व पत्ता
छत्रपती श्री. शिवाजी महाराज सभागृह
डॉ. पंजाबराव देशमुख मेडीकल कॉलेज (पि.डी.एम.एम.सी), पंचवटी चौक, मोर्शी रोड, अमरावती (महाराष्ट्र).
आयोजक संस्था
जिल्हा भावसार क्षत्रिय समाज, अमरावती
(अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र यांचे सहमतीने)
सर्व भावसार समाज बांधवांचे स्नेहपूर्वक स्वागत !